मनसेकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप जत/प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जत तालुक्याच्या वतीने मौजे रामपूर येथे आदर्श विद्यालय रामपूर येथील गरजू   विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.  
       यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णा कोळी, तालुका उपाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, अजय कुठे, शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण,  विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय टोने, शहराध्यक्ष मनोज साळे, युवानेते निशांत घाटगे, वाहतूक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे, बिरू मोठे व रमण कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments