जत येथील आदिवासी पारधी महासंघ कार्यालयस अँड. क्षीरसागर यांची भेटजत/प्रतिनिधी:- जिल्ह्या न्यायालयातील एक आदर्श व नामवंत वकील अँड. क्षीरसागर यांनी जत येथील आदिवासी पारधी महासंघ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी माळीनगर अकलूज येथील कार्यकर्त्यांनीही त्यांचा सत्कार केला.
         यावेळी बोलताना अँड. शिरसागर म्हणाले की, आदिवासी पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी तसेच न्यायालयात आपणास जे काही मदत हवी असेल व आपण कायदा व संविधान या माध्यमातून आपणास मिळवून, कायद्याद्वारे आपल्यावर होणारे अन्याय दूर करण्याचे सहकार्य करू असे आश्वासन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments