बिळूर येथे आ.विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटनजत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील बिळूर येथे २५/१५ ग्रामविकास अंतर्गत बिळूर ते चव्हाण वस्ती रस्त्यावर सीडीवर्कच्या १४.५० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
         यावेळी माजी पंचायत समितीचे सभापती बाबासाहेब तात्या कोडग, माजी पंचायत समितीचे सदस्य बाबा पाटील, पंचायत समिती सदस्य रामांना जीवानवर, ग्रा.पं.सदस्य श्रीशैल पाटील, माजी नगरसेवक निलेश बामणे माजी सरपंच तात्या मंगसुली, सरपंच नागणगौडा पाटील, मल्लिकार्जुन घेज्जी, रामांना घेज्जी, संगप्पा पाटील, राजू चव्हाण, पिरू काळे,सरपंच राम सरगर, रावसाहेब मगसुळी, नाना पाटील, श्रीशैल कोटगोंड, विठ्ठल धोडमनी, दीपक चव्हाण, धैर्यशील चव्हाण व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments