खुशबू मुजावर हिची राष्ट्रीय स्पर्धेत निवडजत/प्रतिनिधी: जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील खुशबू वहिदा मुजावर हिची अखिल भारतीय विद्यापीठ अंतर्गत अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक, स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेतून तिची निवड झाली आहे. तिला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य शुभांगी गावडे, प्रा. डॉ. राजेंद्र शेजवळ, प्रा. सीताराम गवळी, श्रीराम साळुंखे, कौस्तुभ गावडे, प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. सिद्राम चव्हाण, प्रा. दीपक कांबळे याचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments