जत येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरीजत/प्रतिनिधी:-  जत शहरातील विठ्ठलनगर येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधव व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.
          यावेळी पांडुरंग बामणे, तानाजी व्हानखंडे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, पांडुरंग सूर्यवंशी, गुरुप्रसाद साळे, महेश साळे, किरण मामा शिंदे, विकास बनपट्टे, कुमार साळे, नाना व्हनमोरे,
माजी सैनिक ऑ.कॅ. विजय कुरणे, हवालदार विजय सनमडीकर, बबन कांबळे, नाना संकपाळ, दत्तात्रय शिंदे तसेच परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments