ना. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जत येथे अनाथ मुलांना कपडे व खाऊ वाटपजत/प्रतिनिधी:- नामदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीने भगिनी निवेदिता मुलींचे वस्तीग्रह जत येथे आमदार विक्रमसिंह सामंत यांच्या हस्ते येथील अनाथ मुलींना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. 
         यावेळी प्रांतअधिकारी जोगेंद्र कटारे, तहसीलदार जीवन बनसोडे, विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उदय डुबल, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम, पुरवठा अव्वल कारकून बाळासाहेब कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments