उपचाराकरिता आर्थिक मदतीचे आवाहन


जत/प्रतिनिधी: सर्व सहकाऱ्यांना व नागरिकांना नम्र आवाहन जत मध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर खराब झाला होता. त्याचे काम युद्ध पातळी वरती सुरू असताना. विद्युत पुरवठा सुरळीत करावयाचे काम करीत असताना जत ग्रामीण मधील महावितरण चे कर्तव्यदक्ष कर्मचारी नारायण ईश्वर शेजूळ रा. खलाटी ता.जत यांचा  पोलवरती काम करताना दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात त्यांचा डाव पाय गुडघ्यापासुन निकामी करण्यात आला आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून. त्यांचे पाठीमागे त्यांना दोन लहान-लहान मुले आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तरी अपघातामध्ये त्यांना गंभीर इजा झाली असून त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याने आपण सर्वांनी आपल्या सहकार्यातून जमेल त्याप्रमाणे आर्थिक मदत करावी असे आपणास भावनिक विनंती सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कोळी यांनी केली आहे.
खालील दिलेल्या नंबरवर गूगल पे अथवा फोन पे स्वरूपात मदत पाठवावी ही विनंती..

फोन पे साठी नंबर --
वाडे रामचंद्र ग्याणु
९१६८४४५०६९

नारायण ईश्वर शेजुळ --
बैंक खाते नं-६०३५०७९२९१८
IFSC code-MAHB0000595
बैंक आँफ महाराष्ट्र
शाखा-डफळापुर

अधिक माहितीसाठी --
नरेंद्र कोळी --
७६२०८३१५६६

Post a Comment

0 Comments