तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील अडचणी संदर्भात मंत्री नवाब मलिक यांची आमदार सावंत यांनी घेतली भेटजत तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील जत शहरासह ग्रामीण भागातील विकास कामे तसेच समाजातील अडीअडचणी संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
        यावेळी मंत्री नवाब मलिक लवकरात लवकर याविषयी निर्णय घेऊन निधीची उपलब्धता करून देण्याबद्दल त्यांनी आश्वस्त केले.

Post a Comment

0 Comments