जतमध्ये राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरीजत/प्रतिनिधी: ब्रिटिशांविरुद्ध उठाव घडवून स्वातंत्र्यासाठी देहदंड सोसणारे, भारतमातेचे महान सुपुत्र आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जत येथे ऑल इंडिया पँथर सेना यांच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
        यावेळी सांगली जिल्हा पारधी आदिवासी समाज महासंघाचे अध्यक्ष बसवराज चव्हाण, DPIचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश वाघमारे, ऑल इंडिया पँथर सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ भुपेंद्र कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष पदम उमराणी, NSIचे जत तालुका माजी अध्यक्ष महातेंश मांगलेकर, स्पेशल गाडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मकबूल नदाफ, जत तालुका बांधकाम व्यावसायिक संघटनेचे सचिव सूरज माने, फारूक मणेर, नशीर पटाईत, युसूफ पटाईत, समीर पटाईत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments