जत काँग्रेसच्यावतीने जयंत पाटील यांचा सत्कार


जयंत पाटील यांचा सत्कार करताना आ.विक्रमसिंह सावंत यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिरादार आदी.

जत/प्रतिनिधी : जत दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा जत काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. जतला सहा टीएमसी पाणी दिल्याबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार यांनी मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार केला. यावेळी जतचे आ. विक्रमसिंह सावंत, बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, महादेव पाटील, निलेश बामणे, परशुराम मोरे, अॅड. वुवराज निकम, मारुती पवार, गणी मुल्ला आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments