जत/प्रतिनिधी : आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगली येथे भारती हॉस्पिटलमध्ये जत तालुक्यातील दाखल रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली.
यावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जत तालुका दानम्मादेवी सहकारी दूधसंघ संचालक रावसाहेब मंगसुळी, डॉ. हेमराज सातपुते, उदय पवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments