मदतीचा हात; निलेश माने

 

जत/प्रतिनिधी:  निलेश माने यांनी सांगली येथे स्वच्छतेसाठी निघालेल्या जागर फौंडेशन टीमला बिस्किटे व पाण्याचा बॉक्स देऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे केला. पत्रकारिता व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या निलेश माने यांनी केलेल्या मदतीमुळे जागर फौंडेशनचे संस्थापक व जत नगरपरिषदेचे माजी सभापती परशुराम मोरे यांनी माने यांचे आभार मानले.
      यावेळी जागर फौंडेशन सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments