सांगलीत डॉ मासाळ मल्टिस्पेशालिटी दातांचा दवाखान्याचे थाटामाटात उद्घाटनसांगली: डॉ मासाळ मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखाना क्रिएटिव्ह प्लाझा, पहिला मजला,राममंदिर सिव्हिल हॉस्पिटल रोड सांगली ह्या ठिकाणी या दातांच्या दवाखान्याचे उद्घाटन डॉ नितीन परांजपे व डॉ सौ मुग्धा परांजपे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. 

या उद्घाटन प्रसंगी राज्य जालिंदर महाडीक उपअभियंता जलसंपदा विभाग लालासाहेब मोरे, सॅलरी संचालक सुहास सुर्यवंशी, अरुण बावधनकर, गणेश जोशी दंत चिकित्मक, सूबोध पाटील इंटेरिअर डिझायनर फिट अँड फाईन ग्रुप मेंबर.सदर दाताचा दवाखाना दि. सांगली सॅलरी अर्नस को अप सोसायटी सांगली चेअरमन अभिमन्यू मासाळ यांची मुलगी डॉ. मोनिका मासाळ BDS.MDS यांचा आहे.

Post a Comment

0 Comments