पत्रकारांना घरकुल यादित समाविष्ट कण्यासाठी आंदोलन छेडणार; नितीनभाऊ बडेकरजत वार्ता न्यूज: पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकारांना घरकुल यादित समाविष्ट करावे व शहरी पत्रकारांसाठी जिल्हाच्या ठीकाणी सोसायट्या निर्माण करून पत्रकारांच्या निवासाची सोय करावी, यासाठी लवकरच डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोशिऊशनच्या वतीन आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ बडेकर यांनी दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की पत्रकार हा देशाचा चौथा खांब असून, जगातल्या घडामोडी जनते समोर प्रर्कशाने मांडत असून, तो अजुन निवारा पासून वंचीत आहे. तरी त्यांच्या निवाराच्या प्रश्नावर लढा उभा करून त्यांना निवारा मिळवून देण्यासाठी लवकरच आंदोलन उभा करून राज्यातील पत्रकार संघटीत करणार आहे.

Post a Comment

0 Comments