दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सुखदेव ऐवळे यांची निवडजत,प्रतिनिधी: दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सुखदेव ऐवळे यांची निवड करण्यात आली. दलित महासंघाचे आंस्थापक अध्यक्ष मधुकररावजी वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन, आपली दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

        यावेळी रमेश माळी उत्तम मोहिते राकेश चंदनशिवे आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments