लाईनस्टाफ संघटनेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी: इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन रजि. न. 4767 या एकमेव लाईनस्टाफ असलेल्या संघटनेचा चौथा (4) वर्धापन दिन महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. जत उपविभाग मध्ये सचिन माळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता व विकास सुतार सहाय्यक अभियंता,जत यांच्या हस्ते वार्ताफलकास हार घालून अनावरण करण्यात आले.या कार्यक्रमाला अभियंता निलेश देवरे व शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील माने म्हणाले,सर्व लाईनस्टाफ ने एकाच संघटनेत येऊन ELA ची ताकत वाढवावी. 

        यावेळी विलास दोरकर, महादेव कोळी, विजय चव्हाण, महेश शिंदे, महालिंग माळी, संदिप नागमोती, अशोक तावसकर, अशोक कोळी, प्रीती लाऊत्रे, सुनिल बंडगर, चेतन वाघे, आकाश पवार, खाविशन काळे, मूत्याप्पा कोळी, लक्ष्मण राठोड, मारुती माळी, व इतर उपस्थित होते. कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला.

Post a Comment

0 Comments