जत/प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लकडेवाडी (ता. जत) वतीने पात्रपदवीधर शिक्षक लखन होनमोरे यांची काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विभागीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सिद्धेश्वर कोरे, सहशिक्षक रामचंद्र पांढरे, दादासाहेब कोडलकर, विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments