संजय गांधी योजनेचे 79 प्रस्ताव मंजूर । 7 प्रस्ताव अपात्र


जत/प्रतिनिधी: संजय गांधी योजना समितीची सभा शुक्रवारी दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुजय उर्फ नाना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय सदस्य व अशासकीय सदस्य यांचे समवेत जत तहसील कार्यालय येथे संपन्न झाली.

          या सभेमध्ये 86 प्रस्ताव सादर करणेत आलेले होते पैकी संजय गांधी योजनांचे 55 प्रस्ताव व श्रावणबाळ योजनांचे 24 प्रस्ताव असे एकूण 79 प्रस्ताव मंजूर करणेत आले आहेत. त्यामधील 7 प्रस्ताव अपात्र करणेत आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments