जत मधील भारती विद्यापीठ मुलींच्या वस्तीगृहाचे शनिवारी नामकरण । वस्तीगृहाला स्व.श्रीमंत किर्तीमालिनीराजे डफळे यांचे नाव

 जत मधील भारती विद्यापीठ मुलींच्या वस्तीगृहाचे शनिवारी नामकरण । वस्तीगृहाला स्व.श्रीमंत किर्तीमालिनीराजे डफळे यांचे नाव

जत/प्रतिनिधी: जत येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल याचे स्व. श्रीमंत किर्तीमालिनीराजे डफळे मुलींचे वस्तीगृह असे नामकरण शनिवार दिनांक ९ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम , महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत व श्रीमंत सुनेत्राराजे डफळे, श्रीमंत इंद्रजितराजे डफळे, श्रीमंत शार्दुलराजे डफळे, श्रीमंत मंगलाराजे देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.Post a Comment

0 Comments