नवाळवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी मोहन सरगर


जत/प्रतिनिधी: नवाळवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी मोहन सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना युवा नेते आशिष शिंदे सरकार(वाळेखिंडी), सखाराम तात्या पोळ,

खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक रंगनाथ सरगर,  माजी उपसरपंच माणिक सरगर व समस्त नवाळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments