जत येथे संत गाडगेबाबा याना अभिवादन


जत/प्रतिनिधी: जत येथे संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे मानवतेचे पुजारी, महान तत्वज्ञानी, प्रखर विज्ञानवादी संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीदिनी अभिवादन करण्यात आले. तसेच श्री यल्लामा देवी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

          यावेळी ऑल इंडिया पँथर जिल्हा उपाध्यक्ष भुपेंद्र कांबळे, एन. डी. कांबळे (सर), भारत गायकवाड, संजय साळुंखे, अशोक भंडारे, शिवाजी साळुंखे, शेक्काप्पा परीट, राजू कोरे, तुषार ठोकळे, कोळेकर बंधू, पत्रकार किरण जाधव, बादल सर्जे, रोहन कोळी व इतर समाज बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments